Rakhi Sawant | Bigg Boss Marathi S4 | 28th Nov Episode Highlights | "घरात माझीच मर्जी चालणार
2022-11-29 1 Dailymotion
अभिनेत्री राखी सावंतने बिग बॉस मराठी सीजन ४मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतलीये. घरात ती काय धमाल करणार याची झलक एंट्रीलाच पाहायला मिळाली. काय घडलं बिग बॉस मराठीच्या घरात जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.